This is Mind & Body Yoga Institute

News & Events

MindAndBody.co.in
कोकिळासन! #Yoga

हे आसन सर्व वयोगटासाठी आहे. नियमितपणे केल्यास एकाग्रता वाढते, शरीराचा तोल सुधारतो. अन्नपचन नीट होतै. अधिक माहितीसाठी अवश्य वाचा सकाळ प्रकाशित कीप फिट हे पुस्तक. यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील योगस्पर्धेसाठीची योगासने. दररोज सहजसुलभपणे सर्व वयोगटांना करता येतील अशा योगासनांची परिपूर्ण माहिती. कीप फिट.

24-05-2020 06:06:24